डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी चे रक्तदान,वृक्षारोपण व कोरोना योध्द्यांचा सत्कार समारंभ
वंचित बहुजन आघाडी तालुका सोनपेठ आयोजित विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी सार्वजनिक भीमजन्मोत्सव मंगळवार रोजी दि.१२.०४.२०२२ सकाळी ११ वा. रक्तदान शिबीर व वृक्षारोपण होईल,
गुरुवार दिनांक १४ एप्रिल २०२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोनपेठ कार्यक्रमाची रूपरेषा : सकाळी १०.३० झेंडा वंदन करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात येईल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रमुख भाषणांचा कार्यक्रम व त्यानंतर खीर वाटपाचा कार्यक्रम होईल. सत्कार समारंभ नगर परिषद सफाई/ स्वच्छता कर्मचारी व वैद्यकीय कर्मचारी स्टाफ (समूह) यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता दिलेले योगदान : प्रमुख उपस्थिती : मा. प्रा. विष्णु जाधव सर प्रभारी जिल्हा अध्यक्ष व.व.आ. परभणी, मा. धम्मपालजी सोनटक्के साहेब निरीक्षक औरंगाबाद .वं.ब.आ.,मा. अॅड. अशोक तिरमले साहेब न्यायालय सोनपेठ,मा. टी. डी. रुमाले साहेब जिल्हा अध्यक्ष व.ब. आ. परभणी,मा. सुमित जाधव साहेब वं.ब.आ.परभणी,मा.कुऱ्हाडे साहेब व्यवस्थापक एसबीआय सोनपेठ,मा. आलमगीर खान साहेब माजी जिल्हा अध्यक्ष व.व. आ. परभणी,मा. परमेश्वर अवचार साहेब जिल्हाउपाध्यक्ष व.व.आ.परभणी,मा. अॅड. सिद्धांत सिरसाठ साहेब न्यायालय सोनपेठ,कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते : मा. प्रभाकरजी सिरसाठ साहेब जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती परभणी.,मा. सचिन रणखांबे सर अध्यक्ष बोधिसत्व प्रतिष्ठाण.
प्रमुख पाहुणे : मा. सारंग चव्हाण साहेब तहसीलदार सोनपेठ,मा. संदीप बोरकर साहेब पोलिस निरीक्षक सोनपेठ,मा.संजय गवळी साहेब ता. अध्यक्ष, वं. ब.आ. परळी वै.मा.सुमितभैय्या पवार युवा नेते सोनपेठ,मा. गौतम साळवे साहेब मा. ता. अध्यक्ष, .व. आ. परळी वै,मा. डॉ. दिपक वडकर साहेब सामाजिक कार्यकर्ते सोनपेठ,मा. रुस्तूमजी तुपसमिंद्रे साहेब जिल्हा सहसचिव वं.व. आ. परभणी,मा. डॉ. सुभाष पवार साहेब प्रा.आरोग्य अधिकारी सोनपेठ,मा. संजय बंडे साहेब सा.बा.विभाग,सोनपेठ,
पत्रकार किरण स्वामी, सुग्रीव दाढेल, रवि देशमुख, सिद्धेश्वर गिरी, सुभाष सावंत, मंजुरमुल्ला, रामेश्वर पोटे, सर्व पत्रकार बांधव.
जयंती कमिटी कार्यकारिणी जयंती कमिटी अध्यक्ष सुशील बालासाहेब सोनवणे,उपाध्यक्ष प्रशांत जोगदंड, बाळासाहेब वाघमारे, कोषाध्यक्ष कडाजी तिरमले,आश्रोबा उपाडे,महासचिव अरुण फुलवरे,शरद पंडागळे, उमेश सोळंके, सचिव इश्वर मुजमुले, रत्नदिप रंणखाबे,अजय रणदिवे, सल्लागार कचरुबा मुंढे (गुरुजी), ज्ञानेश्वर मोरे, भगवान वाघमारे,सतिश शहाजी शिंदे,संघटक रामेश्वर पंडित,पिराजी कांबळे,हनुमान पंडित,रंजीत तूपसमिंद्रे, स्वागताध्यक्ष रवी वाघमारे,पंडित राठोड,रईस कुरेशी, संदिप खंदारे.जयंती आयोजन कमिटी : धम्मपाल भालेराव,संतोष साळवे,लखन कांबळे,आनंद तिरमले, सचिन पंडित, संतोष चौरे,दादाराव उगले,शिवाजी हिवरे, बालाजी हिवरे, आकाश मुंढे, सुरेश किरवले,गोविंद नरहीरे, अमोल इंगळे, नंदू कावळे, महादु खदारे, गोपाल मोरे, विजय तुपसमिंद्रे,
सतोष नरहीरे,सुनील मुंढे, संतोष खंदारे, राहुल लाडे,मुंजा उपाडे,बाळु कांबळे,इंदर साळवे, अनिल चव्हाण, बाळासाहेब हिवाळे, सुरेश रंजवे, नितिन रंजवे, राजकिरण वाव्हळे, तुषार गावडे, राष्ट्रपाल मुंढे, रवींद्र घोबाळे, शाम बोकरे, पंडित चव्हाण,केशवे खंदारे, तुळशीदास शिंदे, राम मडके, पिंटू जाधव, ज्ञानु गायकवाड, सतीश गायकवाड, अनंता गायकवाड, सोमनाथ ताटे, बंटी साळवे,आशीष साळवे, अरुण ताटे, संघर्ष रणदिवे, मनोज रनदिवे, प्रविण रणदिवे,गोतम खंदारे, महादु गायकवाड, सोमनाथ जोगदंड,ऋशीकेष कोकाटे, विकास खंदारे, सचिन खंदारे, शिवाजी पंचागे, गंगाधर तुपसमिंद्रे, प्रकाश ताटे,नाथाराव पंचागे,शिवाजी पवार, विकास मोरताटे, गोपाळ लोंढे, सुमित रंणखाबे,सागर भोकरे,दिपक खंदारे,राष्ट्रपाल गायकवाड, संदिप खंदारे,संजय ढवळे,कुनाल वाघमारे, वैभव वाघमारे, सचिन सिरसाठ, राहुल शिंदे,अंकुश पवार, सूरज गायकवाड, बंडु पोपळघट, तुकाराम पवार, मुजाभाऊ यमगर, दत्ता आवाडे, किरण कसबे, शिवा राऊत, रामा राऊत, दता सुरवसे, रामा किरवले, गजानन खरात, एकनाथ तिरमले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक ठीक: सायं. ०५. वाजता निघेल.


No comments:
Post a Comment