सोनपेठ चा आवाज अटकेपार अख्या जगात "गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा" झि टाँकिज चँनल वर ह.भ.प.माधव महाराज कुरे यांना पाहायल विसरु नका ! दि.4 डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी 7 ते 9 व दि.5 डिसेंबर शनिवार रोजी सकाळी 7 ते 9.सोनपेठ शहाराची वारकरी पंरंपरा तसेच सोनपेठ शहराचे ग्रामदैवत श्री सोमेश्वर संस्थानच्या तसेच समस्थ वारकरी मंडळीच्या कृपा आशिर्वादानेच ह.भ.प.माधव महाराज कुरे यांचा अख्या महाराष्ट्रातुन शेकडो जनातुन तसेच परभणी जिल्ह्यातुन पन्नास स्पर्धकातुन निवड होऊन.झि टाँकिज अशा नवाजलेल्या चँनल द्वारे सोनपेठ शहराचा आवाज प्रथमच आटकेपार पोहचवल्या बद्दल ह.भ.प.माधव महाराज कुरे यांचे सर्व स्तरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.तरी आपन "गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा" झि टाँकिज चँनल वर ह.भ.प.माधव महाराज कुरे यांना पाहायल विसरु नका ! दि.4 डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी 7 ते 9 व दि.5 डिसेंबर शनिवार रोजी सकाळी 7 ते 9 वाजता पून्हा प्रेक्षकांना पाहाण्यास व श्रवन करण्यास भेटणार आहे.ह.भ.प.माधव महाराज कुरे यांनी सा.सोनपेठ दर्शनशी बोलताना सागीतले कि मला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.





No comments:
Post a Comment