Sunday, November 1, 2020

सोनपेठ शहरात प्रथमच श्री सोमेश्वर इंटरनेट & वाय-फाय सेवेच्या माहिती पञकाचे”राजेशदादा विटेकर यांच्या शुभहस्ते विमोचन

सोनपेठ शहरात प्रथमच श्री सोमेश्वर इंटरनेट & वाय-फाय सेवेच्या माहिती पञकाचे”राजेशदादा विटेकर यांच्या शुभहस्ते विमोचन

सोनपेठ (दर्शन)

सोनपेठ शहरात प्रथमच श्री सोमेश्वर इंटरनेट & वाय-फाय सेवेची सुरुवात करण्यात आलेली आहे,यावेळी शहरातील ग्राहकांसाठी एक महिना "मोफत इंटरनेट सुविधा" देण्यात येणार असुन याबाबत चे “माहिती पञकाचे” विमोचन मा.जिल्हा परिषद अध्यक्ष तथा संभापती श्री राजेशदादा विटेकर यावेळी संचालक परमेश्वर खरात पाटील सर्व मिञपरिवारासह दिसत आहेत.

No comments:

Post a Comment