सोनपेठ तालुक्यातील सर्व 42 ग्रामपंचायत सरपंच पदाचे सन 2020 ते 2025 आरक्षण तहसील येथे दि.19 रोजी .....
सोनपेठ तालुक्यातील तमाम जनतेला या जाहीर प्रगटना द्वारे कळविण्यात येते की सोनपेठ तालुक्यातील सर्व 42 ग्रामपंचायत सरपंच पदाची सन 2020 ते 2025 कालावधीसाठी आरक्षण बाबत माननीय राज्य निवडणूक आयोग व माननीय उपजिल्हाधिकारी परभणी यांचे पत्र दिनांक 10 नोव्हेंबर 2020 नुसार ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाचे आरक्षण तहसील कार्यालय सोनपेठ येथे दिनांक 19 /11/ 2020 रोजी सकाळी ठीक 11 वाजता करण्यात येणार आहे तरी इच्छुकांनी दिनांक 19 /10 /2020 रोजी सकाळी ठीक 11 वाजता तहसील कार्यालय येथे उपस्थित रहावे असे आवाहन सोनपेठ तहसीलदार डाँ.आशिषकुमार बिरादार यांच्या वतीने करण्यात आलेली आहे.


No comments:
Post a Comment