Friday, October 4, 2019

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्‍हयात आज 50 उमेदवारांनी केले नामनिर्देशन पत्र दाखल ; जिल्‍ह्यात एकुण ८८ उमेदवार रिंगणात

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
जिल्‍हयात आज 50 उमेदवारांनी केले नामनिर्देशन पत्र दाखल ; जिल्‍ह्यात एकुण ८८ उमेदवार रिंगणात

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी जिल्‍हयात आज अखेरपर्यंत एकूण88 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. मतदार संघ निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे 95-जिंतूर -09, 96-परभणी - 16, 97-गंगाखेड – 13 आणि 98-पाथरी –12. विधानसभा मतदारसंघात आज अखेर एकूण 410 नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये 95-जिंतूर - 65, 96-परभणी -138, 97-गंगाखेड - 143आणि 98 – पाथरी - 64 असे आज अखेरपर्यंत एकूण 410नामनिर्देशनपत्राचे वितरण करण्यात आले आहे. आजअखेर पर्यंत परभणी जिल्‍ह्यात एकूण 88 उमेदवारांनी यामध्‍ये ९५- जिंतूर-१९ उमेदवारांनी २७ नामनिर्देशनपत्र, ९६-परभणी २८ उमेदवारांनी ३७ नामनिर्देशनपत्र, ९७-गंगाखेड मध्‍ये २६ उमेदवारांनी ४२ नामनिर्देशनत्रे तसेच ९८-पाथरी १५ उमेदवारांनी १९ नामनिर्देशनपत्र दाखल केले असल्याची  माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment