Wednesday, July 10, 2019

जय भवानी मित्र मंडळ आयोजित भव्य विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे साक्षीदार व्हा !

जय भवानी मित्र मंडळ आयोजित भव्य विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे साक्षीदार व्हा !    

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील जय भवानी मित्र मंडळ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2019 वर्षे 5 वे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दहावी वी बारावीच्या विध्यार्थी व विध्यार्थीनी या गुणवंतांचा सत्कार सोहळा या सोहळ्याचे आपनहि साक्षीदार व्हा ! दि.11जुलै 2019 रोजी सकाळी ठिक :-11.00 वाजता  आयोजित केला आहे तरी आपण या कार्यक्रमास येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे अवाहन जय भवानी मित्र मंडळ सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी केले आहे.ठिकाण:- श्री नंदकिशोर मठ संस्थान,जुन्या हैद्राबाद बँकेच्या पाटिमागे सोनपेठ.सोहळा वेळेवर सुरु होणार आहे.
आपला हक्काचा मानूस संपादक किरन स्वामी
जगात जर्मनी भारतात परभणी जील्ह्यातिल एकमेव रोखठोक साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिराती साठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment