Wednesday, July 17, 2019

आज रोटरी क्लब 85782 सोनपेठ यांचा पदग्रहण सोहळा

आज रोटरी क्लब 85782 सोनपेठ यांचा पदग्रहण सोहळा

सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातील रोटरी क्लब 85782 चे नवनियुक्त अध्यक्ष रो.किरण चौलवार तर सचिव बालमुकुंद सारडा व सर्व रोटरीयन 2019-2020 यांचा आज पदग्रहण सोहळा व गुणगौरव सन्मान पत्र वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी रो.इंजि मोहन देशपांडे (पास्ट डिस्ट्रीक्ट गव्हर्नर,रो.डिस्ट्रिक्ट 3132), रो.संजय आढे (डिस्ट्रीक्ट काॕर्डीनेटर,रो.डिस्ट्रिक्ट 3132), रो.इंजि.चंद्रकांत लोमटे (असीस्टंट डिस्ट्रीक्ट गव्हर्नर,रो.डिस्ट्रिक्ट 3132), गुणगौरव पुरस्कर्ते कु.कृष्णाई कल्याण राठोड (बायोलॉजी विषयात भारतातून प्रथम) तसेच चि. सुबोध मुंजाजी रनेर (केमिस्ट्री विषयात भारतातून प्रथम) विनीत आहेत रो.प्रदीप गायकवाड (माजी अध्यक्ष रोटरी क्लब 18-19),रो.इंजि.चंद्रकांत लोमटे (सचिव 18-19),प्रोजेक्ट चेअरमन रो.गिरीष गावरस्कर, रो.संजय इंदुरकर व रो.सर्व सदस्य 2019-2020 रो.डॉ.सुभाष पवार, रो.संजय राख, प्रा. डॉ.आनंद जाधव, रो.जयसिंग देशमुख, रो.संजय काबरा, रो.परमेश्वर कदम,रो. लिंबाजी कागदे, रो.मिलिंद रुद्रवार, रो.संतोष निर्मळे, रो.प्रमोद गावरस्कर, प्रा.डॉ.वसंत सातपुते, रो.सुहास काळे, रो.गजानन घोडे, प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये, रो.प्रा. डॉ.संतोष रणखांब,रो.अॕड.शाम निरस,रो.अनिल शेटे, रो.गजानन घोडे,रो.नागनाथ सातभाई, स्विक्रत सदस्य रामेश्वर यादव आदिसह आज दिनांक 18 जुलै 2019 दुपारी 3 वाजता स्थळ मारवाडी बालाजी मंदिर मेन रोड सोनपेठ येथे खास निमंत्रितांसाठी सर्व निमंत्रितांना पत्रिका पोहोचलेल्या असून कार्यक्रम वेळेवर ठीक दुपारी तीन वाजता सुरू होणार असून सर्व निमंत्रण पत्रीका निमंत्रितांना सुचित करण्यात येते की कार्यक्रम वेळेवर सुरू होणार आहे तरी अगत्य येण्याचे करावे असे आवाहन रोटरी क्लब सोनपेठ यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment