Friday, July 12, 2019

परभणी जिल्ह्यात सरासरी 12 मि.मी. पावसाची नोंद

परभणी जिल्ह्यात सरासरी 12 मि.मी. पावसाची नोंद

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

जिल्ह्यात दि. 12  जुलै 2019  रोजी सकाळ पर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 12.77  मि.मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलीमीटरमध्ये असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
            परभणी 14.50 (105.75), पालम 2 (90.33), पूर्णा 21.80 (124.20), गंगाखेड 2.75 (128.50), सोनपेठ 20 (138.00), सेलू 9.20 (74.00), पाथरी 12.67 (103.67), जिंतूर 20.33 (128.33) आणि मानवत 11.67 (144.00) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 774.62 मि.मी. असून 1 जून पासून
दि. 12  जुलै पर्यंत जिल्ह्यात सरासरी 115.20  मि.मी. पाऊस झाला आहे.

             

No comments:

Post a Comment