सोनपेठ (दर्शन) :-
दिनांक ०५.१२.२०२० रोजी औरंगाबाद विभागीय मा.उपायुक्त शिंदे साहेब व त्यांच्या टिमने जि.प.कें.प्रा.शाळा नरवाडी येथे भेट दिली त्यावेळी श्री.बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे यांनी उपायुक्त श्री.शिंदे साहेबांचा व त्यांच्या टिमचा सत्कार केला यावेळी उपायुक्तांनी श्री.बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे बी.एल. ओ.नरवाडी - ३५३ व श्री.जोशी अमोल शिवाजी बी.एल.ओ. नरवाडी - ३५२ या दोघांचे बी.एल.ओ. ९८ पाथरी नरवाडी - ३५२ व ३५३ म्हणून केलेल्या निवडणूक विभागाच्या कामाचे विशेष कौतुक केले यावेळी नायब तहसिलदार सोनपेठ व त्यांची सर्व टिम उपस्थित होती

No comments:
Post a Comment