पाथरी विधानसभा मतदार संघातील ५१ दिव्यांगांना मोटाराईज ट्रायसायकल वाटपा साठी दिव्यांगांसाठी तपासणी शिबीराचे आयोजन !
पाथरी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.सुरेशराव वरपूडकर साहेब यांच्या विशेष सहकार्यने पाथरी विधानसभा मतदार संघातील ५१ दिव्यांगांना मोटाराईज ट्रायसायकल वाटपासाठी पाथरी विधानसभा मतदार संघातील अस्थिव्यंग, (मुकबधिर, मतिमंद,अंध वगळता) दिव्यांग ज्यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ८०% किंवा त्या पेक्षा अधिक आहे अशा दिव्यांगांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या तपासणी साठी नाव नोंदणी करून घ्यावी.
तपासणी साठी आवश्यक कागदपत्रे:-
१) दिव्यांग प्रमाणपत्राची सत्यप्रत
२) आधार कार्डची सत्यप्रत
३) रेशन कार्ड, डि.आर.डि. प्रमाणपत्र किंवा उत्पन्न प्रमाणपत्राची सत्यप्रत
तपासणी दिनांक :- १२ डिसेंबर २०२० वेळ :- सकाळी ११ ते सायं.४
स्थळ:- आ.सुरेशरावजी वरपूडकर साहेब यांचे निवासस्थान. (नक्षत्र, विष्णु नगर,वसमत रोड,परभणी) अधिक माहितीसाठी संपर्क :- तुळशीराम उर्फ बाबा काळे. मो.9657578470 यांच्याशी साधावा असे आवाहन सौ.प्रेरणा समशेर वरपुडकर सरचिटनीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment