Saturday, December 12, 2020

100% मृत्यूच्या दारात असलेल्या आज्जी ला डॉ.शैंलेद्र गरकळ यांनी दिले नवीन जिवन.....

100% मृत्यूच्या दारात असलेल्या आज्जी ला डॉ.शैंलेद्र गरकळ यांनी दिले नवीन जिवन.....




परळी / सोनपेठ (दर्शन) :- 

रविवारी सकाळी (20/11/ 20) मध्यरात्रीपासून (10 तास ) छातीत वेदना होत असलेल्या 60 वर्षाची महिला खूप मोठा असा हार्ट अ‍ॅटॅक मुळे श्री साई हॉस्पिटल हार्ट केअर सेंटर व आय सी यू मध्ये सकाळी 9 वाजता अतिशय गंभीर अशा अवस्थेत दाखल झाली. (ए एमआय किलिप्स क्लास 4) म्हणजे [हृदय फेल (फुफ्फुसात पाणी ) + कार्डिओजेनिक शॉक म्हणजे लो BP (ऑलिगोरिया) म्हणजे दोन्ही किडनी फेल ] मधुमेह आणि रक्तामध्ये  केटोआसीडोसिस.
दाखल झाल्यानंतर लगेचच रक्त पातळ होण्याचे injection देण्यात आले.पण उशीर झाल्याने व high शुगर मुळे पेशंटचि कंडिशन अजून सिरियस झाली.नातेवाईकांना संपूर्ण आजाराचे गांभीर्य समजावून सांगितल्यावर त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे 10 दिवस ventilator/ oxygen आणि इतर अनेक ICCU सुविधा देवून अहोरात्र हॉस्पिटल डॉ.शैंलेद्र गरकळ व नर्सिंग स्टाफने घेतलेल्या मेहनतीनंतर आज्जीला (30/11/20) सुट्टी देण्यात आली.
आणि पुढच्या ट्रीटमेंट (अँजिओग्राफी) साठी शिफ्ट करण्यात आले.तालुक्यात जिल्हा पातळीवर दिली जाणारी ट्रीटमेंट मिळाल्याने आज्जी चा जीव वाचल्यावर मेडिकल क्षेत्रातील अनेक मान्यवर व सीनियर डॉक्टरांकडून डॉ.शैंलेद्र गरकळ व
श्री साई हॉस्पिटल च्या संपूर्ण टीम चे कौतुक करण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment