आढावा बैठक व कार्यकर्ता संवाद कार्यक्रमासाठी मा.आ.डॉ. वजाहत मिर्झा यांचा दौरा
सोनपेठ (दर्शन) :-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग प्रदेशाध्यक्ष व वक्फ बोर्ड चेअरमन महाराष्ट्र राज्य मा.आ.डॉ. वजाहत मिर्झा साहेब हे परभणी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग पदाधिकारी आढावा बैठक व कार्यकर्ता संवाद कार्यक्रम यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी येणार आहेत.
सदरील आढावा बैठक व कार्यकर्ता संवाद कार्यक्रम राजीव भवन, शनिवार बाजार जिल्हा काँग्रेस कमिटी येथे सकाळी 12:30 वाजता दिनांक 7 ऑगस्ट 2022 वार रविवार रोजी आयोजित करण्यात आला, असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.सुरेशरावजी वरपूडकर साहेब हे असून मुख्य मार्गदर्शक मा.आ.डॉ. वजाहत मिर्झा साहेब हे आहेत. विशेष उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग प्रभारी मा. अहमद खान तर प्रमुख उपस्थिती मध्ये मा. खा. तुकाराम जी रेंगे पाटील साहेब, मा.आ.सुरेशदादा देशमुख साहेब, म.प्र.कॉ.क. सरचिटणीस मा. हरिभाऊजी शेळके साहेब, मा. इरफान ऊर रेहमान खान साहेब, मा.बाळासाहेब देशमुख साहेब, मा. सिद्धार्थ हत्तीआंबिरे, मा. ॲड. मुजाहेद खान साहेब ,मा. डॉ. मोहम्मद नदीम साहेब, मा. डॉ. जफर अहमद खान साहेब, मा. सुरेश नागरे साहेब मा. प्रा.रामभाऊ घाडगे साहेब, मा. धोंडीराम चव्हाण साहेब, मा.भगवानराव वाघमारे साहेब, मा. मा. नदीम इनामदार साहेब, मा. गुलमीर खान साहेब, मा. सय्यद समी उर्फ माजुलाला साहेब, मा. विखार अहमद खान साहेब, मा. मल्लिका गफार बाजी ,मा.जयश्रीताई खोबे, मा. पठाण दुरानी खानम, मा.समशेर वरपुडकर साहेब, मा.रवि सोनकांबळे , मा. सुरेश देसाई, मा. अभय कुंडगिर, मा. श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडणार आहे तरी या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष मीन्हाज कादरी यांनी केली असून जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीया बैठकीस उपस्थित राहावे अशी विनंती शेख मतीन परभणी शहर अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग.इंजि. सुहास पंडित प्रवक्ता तथा मीडिया विभाग परभणी जिल्हा कॉंग्रेस कमिटी आदींनी केली आहे.


No comments:
Post a Comment