सोनपेठच्या भ्रष्टाचारी राक्षसाला सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक जान नाही ; एकदाच केवळ नट्या नाचवल्या - प्रभाकर शिरसाट
भ्रष्टाचारी राक्षसाने सामाजिक क्षेत्रासाठी काही तरी योगदान दिले आहे काय? तर गेल्या चौवीस वर्षा मध्ये कोणत्याही समाजाचे त्यांचे समस्याचे मागण्यासाठी भ्रष्टाचारी राक्षसाने तालुक्या पासून जिल्ह्या पर्यन्त एखादे निवेदन किंवा मागणी देखील केली नाही हे सत्य आहे
भ्रष्टाचारी राक्षसाने शेतकऱ्यासाठी काही काम केले आहे आहे काय? तर शेतकऱ्यासाठी शासन दरबारी काही ही काम केलेले नाही भ्रष्टाचारी राक्षसाने
शैक्षणिक क्षेत्रा साठी काही काम केले आहे तर शैक्षणिक क्षेत्रा साठी काही ही काम केलेले नाही
नगर परिषदेचा अध्यक्ष म्हणून सांस्कृतिक क्षेत्राततरी विशेष काम करणे आवश्यक असताना भ्रष्टाचारी राक्षसाने सांस्कृतिक क्षेत्र तर पार रसातळाला नेले आहे
राजकीय क्षेत्रा मध्ये स्वतः शिवाय दुसऱ्या कुणालाही सक्षम नेतृत्व निर्माण करण्यास काही ही योगदान दिले नाही
सोनपेठ शहरां मध्ये नवीन उद्योग धंदे नवीन व्यवसाय वाढीसाठी भ्रष्टाचारी राक्षसाने गेल्या वीस वर्षांत काही ही केले नाही, गार्डन च्या उद्घाटनप्रसंगी एकदाच फक्त नट्या नाचवल्या.
कोनत्या ही समाजाच्या न्याय मागणी साठी स्वतः पुढाकार घेवून शासन दरबारी कोणतीही मागणी केली नाही
एकदा एका प्रकरणात भ्रष्टाचारी राक्षस सोनपेठ पोलीस स्टेशन ला गेला होता त्या वेळी तर चक्क पोलीस स्टेशन जाळून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणली होती म्हणजे सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने न्याय मागण्या मिळवून घेण्याचीकसली ही माहिती नाही
फक्त आणि फक्त सोनपेठ नगर परिषद मध्ये बोगस कामे करून भ्रष्टाचार करून कोटयावधी रुपयांची रक्कम हडप कशी करावी या शिवाय दूसरे काहीच माहीतनाही
कधी ही कोणत्याही समाजाच्या न्याय हक्का साठी झटून कार्य केले नाही
नेहमी अंग चोरुन काम केले आहे आणि पुन्हा म्हणतो मी नेता आहे
जो समाजाचे सोनपेठ शहराचे खऱ्या अडीअडचणी चे वेळी धावून येत नाही
केवळ आणि केवळ सोनपेठ शहरातील नागरिकाना निवडणुकीचे वेळी फक्त मतदार म्हणून पहातोतो खरंच नेता म्हणण्यास योग्य आहे का?
भ्रष्टाचारी राक्षस हा ज्या कामा मधून कसलाही पैसा मिळत नाही अशी समाजोपयोगी कामे तो कधी ही करीत नाही इतका तो स्वार्थी आणि हावरट आहे
भ्रष्टाचारी राक्षस हा सोनपेठ शहराला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत आहे
कठीण वेळ पडली की तो तुमच्या पाया पडणार व वेळ निघून गेली की तुम्हाला लाथा घालणार इतका तो कृतघ्न आहे
आणि म्हणून त्याने सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये अजूनही योगदान दिलेले नाही व भविष्यात ही स्वार्थी राजकारणामुळे तो कोणत्याही क्षेत्रासाठी योगदान देवू शकणार नाही
भ्रष्टाचारी राक्षसानेसोनपेठ शहराचा विकास करताना गेल्या चौवीस वर्षात नागरिकांशी पक्षपाती व भेदभाव पूर्ण वागणूक दिली आहे अनेक नागरिकांना पिण्याचे पाण्या साठी विद्युत दिव्यासाठी नाली बांधकामासाठी रस्त्यासाठी घराचे बांधकाम परवानगी साठी विविध प्रमाण पत्रा साठी अशा अनेक कामासाठी जाणीव पूर्वक अडवणूक करून छळ केला आहे
आणि म्हणून या भ्रष्टाचारी राक्षसाला येणाऱ्या निवडणुकी मध्ये सोनपेठ चे मतदार हे पायदळी तुडवून ठार केल्याशिवाय राहणार नाहीत
धन्यवाद
आपला
प्रभाकर शिरसाट
सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा दक्षता नियंत्रण समिती सदस्य परभणी.


No comments:
Post a Comment