आजादि का अमृत महोत्सव निमित्त सोनपेठ नगर परिषद आयोजित विविध स्पर्धांना सुरुवात
सोनपेठ (दर्शन) :-
सर्व जि प शाळा व खाजगी शाळा व महाविद्यालय आपणास सुचित करण्यात येते की दि 4/8/2022 रोजी रांगोळी स्पर्धा शाळा स्तरावर घ्यावी व 1/2/3 हे स्पर्धक दि 5/8/2022 रोजी 10ते12 या वेळेत रांगोळी स्पर्धा संस्कृतीक सभागृह न प कार्यालय सोनपेठ येथे होतील तरी आपल्या शाळा काँलेज मधील मुलीना घेऊन सभागृहात उपस्थीत राहावे यामध्ये गट पुढील प्रमाने राहील 1] 5वी ते7वी, 2]8वी 10 वी, 3] 11वी 12वी, 4] सिनिअर काँलेज, असे चार गट राहातील व तसेच निंबध स्पर्धा पण दि 6/8/2022रोजी या प्रमानेच घ्यावी व निंबधाचा विषय आजादी का अमृत मोहत्सव या विषयावर निंबध असावा निंबधाची कॉपी श्री संदीप पोरे कडे जमा करावी [ओळख पञ सोबत असावे त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही ] समन्वय अधिकारी प्रदीप गायकवाड मो नं 8888454595 निबंधाचे विषय व रांगोळी कोणती आसावी या बाबत व तसे 7/8/2022 रोजी होणारी टाकाऊ पासुन बनवलेले साहीत्य 7/8/2022 रोजी सकाळी 10 वाजता सभागृहात घेऊन यावेत सर्व स्पर्धकाने ओळपञ घेऊन यावे व संदीप पोरे यांच्या कडे नोंदनी करुनच सभागृहात प्रवेश घ्यावा.असे आवाहन मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment