Monday, August 29, 2022

श्री अष्टविनायक प्रतिष्ठाण श्री गणेश उत्सव २०२२

श्री अष्टविनायक प्रतिष्ठाण श्री गणेश उत्सव २०२२


सोनपेठ (दर्शन) :-

श्री अष्टविनायक प्रतिष्ठाण आयोजित श्री गणेश उत्सव २०२२ स्पर्धा व कार्यक्रम दिनांक ३१/०८/२०२२ बुधवार सायंकाळी ०७:०० वा. श्रींचे आगमन व श्रींची प्राणप्रष्ठिापणा, दिनांक ०१/०९/२०२२ गुरुवार दुपारी ०२:०० वाजता पर्यावरण पुरक घरगुती गणपती सजावट स्पर्धा (टिप:- पर्यवेक्षक प्रत्यक्ष भेट देतील.), दिनांक ०१/०९/२०२२ गुरुवार सायंकाळी ०६:०० वाजता गायन स्पर्धा, दिनांक ०१/०९/२०२२ गुरुवार सायंकाळी ०९:०० वाजता स्वर ताल संगित विद्यालय सोनपेठ प्रस्तुत भक्ती गितांचा कार्यक्रम,दिनांक ०२/०९/२०२२ शुक्रवार वेळ सायंकाळी ०६:०० वाजता महिलांसाठी एक मिनिट स्पर्धा (स्पर्धा ऑन द स्पॉट कळविण्यात येईल.),दिनांक ०३/०९/२०२२ शनिवारसायंकाळी ०६:०० वाजता वक्तृत्व स्पर्धा १) १)आजची शिक्षण पध्दती.२) पर्यावरण संरक्षणात आपले योगदान.३) ७५ वर्षात भारताने काय मिळवले ? ४) जागतीक संस्कृतीमध्ये भारताचे स्थान., दिनांक ०४/०९/२०२२ रविवार सकाळी १० ते ०२ भव्य रक्तदान शिबीर,दिनांक ०४/०९/२०२२ रविवार रात्री ०९ ते ११ किर्तन महोत्सव,दिनांक ०५/०९/२०२२ सोमवार सायंकाळी ०५:०० वाजता रांगोळी स्पर्धा १) पर्यावरण पुरक, २) स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव,३) स्त्रीभ्रूण हत्या,दिनांक ०६/०९/२०२२ मंगळवार सायंकाळी ०६:०० वाजता नृत्य स्पर्धा, दिनांक ०७/०९/२०२२ बुधवार सायंकाळी ०६:०० वा. बक्षीस वितरण.टिप :- १) सर्व स्पर्धे करीता प्रवेश फीस १०१/- रुपये राहील. २) महिलांसाठी एक मिनीट स्पर्धेला मोफत प्रवेश.३) सर्व स्पर्धे मधील विजेत्यांना रोख बक्षीस व स्मृतिचिन्ह मिळतील.Shri Ashtavinayak Pratishthan पे 7503494949 नाव नोंदणीसाठी संपर्क :- १) ओम सोलापुरकर 9834857112 / २) रितेश पुरबुज 7503494949 श्री अष्टविनायक प्रतिष्ठाण, सारडा गल्ली, सोनपेठ.

No comments:

Post a Comment