श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे शिवनाम साप्ताह व शिवकथेचे आयोजन
सोनपेठ (दर्शन) :-
श्री नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ येथे प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी तमाम शिवभक्तांना कळविण्यात आनंद होतो कि श्री आद्यमठाध्यक्ष तपस्वी श्री नंदिकेश्वर शिवयोगी महाराज सोनपेठकर यांच्या पुण्यतिथी महोत्सव निमित्य व चरपठ्ठाधिकारी श्री.ष.ब्र.108 गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या 19 व्या पठ्ठाभिषेक वर्धापन दिन सोहळ्या निमित्य अखंड शिवनाम साप्ताह, परमरहस्य पारायण, शिवदीक्षा संस्कार, दीपोत्सव व संगीतमय शिवकथा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यावेळी प्रमुख उपस्थिती श्री.ष.ब्र.108 गुरु शिवाचार्य रत्न डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज (खासदार सोलापुर), श्री.ष.ब्र.108 गुरु श्रीकंठ शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु शंभूलिंग शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु सिद्धद्याल शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु शांतलिंग शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108
गुरु अमृतेश्वर शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु विजयलिंग शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु धर्मरत्न डॉ.मलीक्कार्जुन शिवाचार्य महाराज,
श्री.ष.ब्र.108 गुरु विरुपक्ष शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु निर्वानरूप पशुपती शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु काशिनाथ शिवाचार्य महाराज, श्री.ष.ब्र.108 गुरु गुरुसिद्ध मनिकंठ शिवाचार्य महाराज, श्री.ह.भ.प.भागवताचार्य केशव महाराज, श्री.ह.भ.प.भागवताचार्य हनुमान महाराज आदींची राहणार असून, प्रारंभ दि.20 नोव्हेंबर 2019 बुधवार रोजी तर सांगता दि.26 नोव्हेंबर 2019 मंगळवार रोजी होणार आहे, दि.24 नोव्हेंबर 2019 रवीवार रोजी सायंकाळी 5 ते 7 श्री.ष.ब्र.108 गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचा 19 वा पठ्ठाभिषेक वर्धापन दिन सोहळा तर दि.25 नोव्हेंबर 2019 सोमवार रोजी सकाळी 8 ते 10 आद्य गुरु नंदिकेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीस महाअभिषेक धर्मोलिंगार्चनात्मक माहेश्वर वैदिक मंडळ, परभणी तर 10 ते 12 शिवदीक्षा तसेच संजीवन समाधी स्थळी सायंकाळी दीपोत्सव सोहळा संपन्न होणार आहे, दिनचर्या सकाळी 6 ते 7 नंदिकेश्वर संजीवन समाधीस रुद्रअभिषेक, 8 ते 11 परमरहस्य पारायण, 11 ते 12 गाथा भजन, 12 ते 2 महाप्रसाद, 2 ते 5 संगीतमय शिवकथा शिवकथाकार शि.भ.प. मनिषाताई ज्ञानेश्वर बिडाईत प्रदेश उपाध्यक्षा अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र, 5 ते 7 शिवपाठ, 7 ते 9 शिवकिर्तन शिवकिर्तनकार शि.भ.प. राजेभाऊ खरबड, शि.भ.प. जगन्नाथ क्षिरसागर, शि.भ.प. धनंजय बुलबुले, शि.भ.प. विवेकानंद स्वामी, शि.भ.प. महादेविताई महाजन, शि.भ.प.दयानंद नागापल्ले देवर्जनकर तर 9 ते 10 प्रसाद, 11 ते 4 शिवजागर, पाहटे 4 ते 6 शिवपाठ व काकडा आरती होणार आहे तसेच दि.26 नोव्हेंबर 2019 मंगळवार रोजी सकाळी 8 ते 11 श्री ग्रंथराज परमरहस्य भव्य शोभा यात्रा मिरवणूक तर दुपारी 12 ते 2 प्रसादाचे किर्तन शि.भ.प. मानिकाप्पा धुमाळ नंतर समस्थ पोपडे परिवार यांच्या तर्फे महाप्रसाद होईल.या प्रसंगी सर्व सोनपेठ तालुका मराठी पत्रकार परिषद पत्रकार बांधव आपली उपस्थिती देणार आहेत, तमाम शिव भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नंदिकेश्वर भक्त मंडळी, समस्त वीरशैव समाज बांधव व श्री नंदिकेश्वर विचार मंच आणि श्री नंदिकेश्वर महिला भजनी मंडळ आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment