चुना अथवा कलर द्वारे पूर्वतयारीत करून घ्यावे असे आवाहन गावठाण जमाबंदी प्रकल्पाचे जिल्हा स्तरीय संनियंत्रण समितीचे सदस्य अचुक सिमांकन तथा जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख,परभणी,तालुका स्तरीय समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी मा.दर्शन निकाळजे,तहसिलदार मा.डॉ.आशिषकुमार बिरादार,गटविकास अधिकारी मा.सचिन खुडे व मा.राम सिध्दराम सदस्य सचिव उपअधीक्षक भूमि अभिलेख यांचेकडून तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना आवाहन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment