Tuesday, June 1, 2021

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या परभणी दौर्‍यावर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या परभणी दौर्‍यावर



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी (दि.02) सकाळी सव्वा अकरा वाजता जालन्याहून परभणीत दाखल होणार असून ते जिल्हा परिषद नूतन इमारतीतील कोविड सेंटरला भेट देणार आहेत.तेथून ते जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेणार असून या भेटीत ते जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या संदर्भात चर्चा करणार आहेत. तेथून ते नांदेडला मोटारीने प्रयाण करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

No comments:

Post a Comment