Sunday, April 4, 2021

एसटीच्या बसेस वाहतुकीस परभणी जिल्ह्यात परवानगी बहाल

एसटीच्या बसेस वाहतुकीस परभणी जिल्ह्यात परवानगी बहाल


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्हातंर्गत बसेसच्या वाहतुकीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परवानगी बहाल केली आहे. एकूण क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशी वाहतुकीच्या अटीवर ही सेवा सुरू होणार आहे. जिल्हा बाहेर जाणारी व येणारी सर्व वाहतुक राज्य परिवहन महामंडळ व खासगी बसेसची वाहतुक पुढील आदेशापर्यंत बंद राहिल, असे आदेशात नमुद केले आहे.

No comments:

Post a Comment