Saturday, April 3, 2021

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या धर्तीवर शांतता समितीची बैठक संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या धर्तीवर शांतता समितीची बैठक संपन्न


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील पोलीस स्टेशन प्रांगणात झालेल्या शांतता बैठकीच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समाज मंदिरामध्ये कमीत कमी संकेत साजरी करावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संदिपान शेळके , सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी केले.
दिनांक 3 एप्रिल 2019 शनिवार रोजी संपन्न झालेल्या या बैठकीस शहरातील जिल्हा दक्षता समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर शिरसाट, बाळासाहेब सोनवणे, उत्तमराव भाग्यवंत, मारुती रंजवे, डिगांबर भालेराव, अक्षय भैय्या मुंडे,केरबा रंजवे महिला सदस्य आशाताई गायकवाड आधी जण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment