Friday, April 2, 2021

परभणी जिल्हा संचारबंदी शितीलता बाबत विविध संघटनांना यश......

परभणी जिल्हा संचारबंदी शितीलता बाबत विविध संघटनांना यश......



परभणी सोनपेठ (दर्शन) :-

परभणी जिल्हा संचार बंदी बाबत विविध संघटनांना यश मिळाले संचारबंदी मध्ये शिथिलता बाबत माा. विभागिय आयुक्त सुनिल केंद्रेकर व मा.दिपक मुगळीकर जिल्हाधिकारी परभणी यांना दि.01/4/2021नि्वेदन सादर केले. संचारबंदी मध्येेेेे
शिथीलता करण्याबाबत सकारात्मक अर्धा तास चर्चा झाली याप्रसंगी एडवोकेट माधुरी क्षिरसागर CPI, सचिन अंबिलवादे व्यापारी महासंघ,आमोल जाधव नगरसेवक मनपा, सय्यद अझहर , संदिप सोळुंके. अँड.ऐजाज ,अँड.अभिजीत देशमुख  इत्यादींना दिनांक 2 एप्रिल पासून सकाळी 7 ते दुपारी दोन पर्यंत संचारबंदी मध्ये शीतलता तर पुन्हा दुपारी दोन ते सकाळी सात पर्यंत संचारबंदी लागू असा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले.

No comments:

Post a Comment