उद्यापासून संचारबंदीत सकाळी सात ते दुपारी दोन यावेळेत सूट....
सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पाच एप्रिलपर्यंत लागू केलेल्या संचारबंदीच्या निर्णयात गुरुवारी (दि.एक) काहीशी शिथीलता आणत शुक्रवार पासून (दि.दोन) सकाळी 7 ते दुपारी 2 वाजे पर्यंत सर्व आस्थापनांना सूट बहाल केली आहे. दुपारी दोन ते दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी म्हटले आहे.

No comments:
Post a Comment