दि वैद्यनाथ अर्बन को-आॕप.बॕक लि ; शाखा सोनपेठ च्या शाखा सल्लागार पदी जान्हवी किसान सेवा केंद्राचे तसेच जान्हवी पेट्रोल पंप संचालक मा.जगदीशअप्पा बुरांडे यांची निवड
सोनपेठ (दर्शन ) :-
दि वैद्यनाथ अर्बन को-आॕप.बॕक लि;मुख्य शाखा परळी वैजनाथ चे चेअरमन मा.अशोक जैन यांनी नुकतेच नियुक्ती पत्र देऊन दि वैद्यनाथ अर्बन को-आॕप.बॕक लि ; शाखा सोनपेठ च्या शाखा सल्लागार पदी जान्हवी किसान सेवा केंद्राचे तसेच जान्हवी पेट्रोल पंप संचालक मा.जगदीशअप्पा बुरांडे यांची निवड केली आहे तसेच पुढिल वाटचालीस मा.अशोक जैन यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.या निवडी बद्दल दि वैद्यनाथ अर्बन को-आॕप.बॕक लि;बँकेचे प्रथमेश सदाशिवराव देशपांडे यांनी ही मा.जगदीशअप्पा बुरांडे यांना पुष्पगुछ देऊन अभिनंदन केले तसेच विरशैव समाज बांधव, मित्र परीवार, प्राध्यापक, वकिल, डाँक्टर्स,सा.सोनपेठ दर्शन परीवार व सर्व स्तरातील नागरीकांच्या वतिने शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे.

No comments:
Post a Comment