Wednesday, January 6, 2021

राजीव गांधी महाविद्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दीन साजरा

राजीव गांधी महाविद्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दीन साजरा




सोनपेठ (दर्शन) :-

राजीव गांधी महाविद्यालय सोनपेठ येथे आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
       कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य चंद्रशेखर किरवले यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी यावेळी उपस्थितांना बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल व मराठी पत्रकारितेच्या प्रारंभिक काळाबद्दल माहिती दिली.
              प्रा.प्राचार्याच्या अध्यक्ष ते खाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रा.शिवाजीराव पवार सर, विकास मोरताटे, दीक्षा शिरसाट, गोपाल लोंढे विजय राजभोज, अनिकेत कावळे, आकाश चिवडे, कडाजी तिरमले आदी जण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment