कै.राजाभाऊ कदम स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
सोनपेठ (दर्शन) :-
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा वीद्यापिठ नांदेड संलग्नित, हनुमाण शिक्षन प्रसारक मंडळ सोनपेठ संचलित कै.र. व महाविद्यालय सोनपेठ जि.परभणी कै.राजाभाऊ कदम स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2020 - 2021 (वर्ष तिसरे) विद्यार्थ्यांमध्ये भाषण कौशल्य विकसित होण्यासाठी .त्यांना हक्काचे विचारपीठ उपलब्ध व्हावे यासाठी महाविद्याल यातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संस्थापक-अध्यक्ष कै. राजाभाऊ कदम स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे विषय-1) कोरोनाचा मानवी जगण्यावरील प्रभाव. 2) ऑनलाइन शिक्षण: वास्तव आणि भवितव्य. 3) नवीन कृषी धोरण - 2020.पारितोषिके. प्रथम - ₹ 3000 रोख व प्रमाणपत्र प्रायोजक - श्री. चोंडे आर.एम.,द्वितीय - ₹ 2500 रोख व प्रमाणपत्र.प्रायोजक - श्री. काळे आर. आर.तृतीय - ₹ 2000 रोख व प्रमाणपत्र.प्रायोजक - श्री. तळेकर टी. ए. अशी माहीती प्राचार्य.कै. र. व. म. सोनपेठ जि.परभणी यांनी दिली.स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी मंगळवार, दि.20 जानेवारी 2021 पर्यंत खालील लिंकवर क्लिक करून करावी. https://forms.gle/TSQEsaMC9zjYoFDZ7असे आवाहन कै.र.व.महावीद्यालय सोनपेठ यांच्या वतिने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment