वैष्णवी सातभाई 82%
वैष्णवी लांडे 79.60%
शेपाली शिंदे 79.20%
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील व्हिजन पब्लिक स्कूल चा दहावी च्या परीक्षेत निकाल हाती लागला असून प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी व्हिजन पब्लिक स्कूल चा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे ssc बोर्ड परीक्षेत 100℅ निकाल लागला आहे.परीक्षेमधे 1.वैष्णवी प्रशांत सातभाई 82℅ प्रथम क्रमांक मिळवला आहे 2.वैष्णवी रामेश्वरराव लांडे 79.60℅ दूसरा क्रमांक व 3.शेपाली नंदू शिंदे 79.20℅ तीसरा क्रमांक मिळवला आहे.उत्तीर्ण विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य डॉ.दूकळे सर व शिक्षक, पालक वर्गातुन तसेच जय भवानी मित्र मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी, रोटरी क्लब सोनपेठ अध्यक्ष व सर्व रोटरीयन सदस्य, मराठी पत्रकार परीषद तालुका संघ अध्यक्ष सर्व पत्रकार सदस्य, मा.गट शिक्षण अधिकारी शौकत पठाण, सर्व मित्र परीवाराच्या वतिने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
साप्ताहिक सोनपेठ दर्शन
बातमी व जाहिराती साठि
आपला हक्काचा मानुस
संपादक किरन रमेश स्वामी
संपर्क मो.9823547752.
Thanks
ReplyDeleteसाप्ताहिक सोनपेठ दर्शन
ReplyDeleteबातमी व जाहिराती साठि
आपला हक्काचा मानुस
संपादक किरन रमेश स्वामी
संपर्क मो.9823547752.