1) पीक कर्ज ..
पीक कर्ज करा अर्ज
बँकेच्या बाहेर जत्रा
कागदपत्रांचा कचरा
कारणे सांगता सतरा
सावकाराच्या नजरा
वेगळा त्याचा खतरा
व्याजात जाईलं आई
बोलून सख्या मित्रा
- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
2)सफाई ..
पाऊस येणार आता
करावी नाले सफाई
झाल्या वरती तुंबाई
द्यावी लागेल सफाई
विरोधी करती चढाई
पुन्हा जुंपेल लढाई
टाळावी घिसड घाई
आत्ताचं करावी घाई
- हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
साप्ताहिक सोनपेठ दर्शन
बातमी व जाहिराती साठि
आपला हक्काचा मानुस
संपादक किरन रमेश स्वामी
संपर्क मो.9823547752.
साप्ताहिक सोनपेठ दर्शन
ReplyDeleteबातमी व जाहिराती साठि
आपला हक्काचा मानुस
संपादक किरन रमेश स्वामी
संपर्क मो.9823547752.
Khupach chan kavita aahet
ReplyDeleteThanks Sirji
ReplyDelete