सोनपेठ (दर्शन):-
सोनपेठ तालूक्यातील 10 वी 12 वी, NEET/CET व इतर परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सभारंभ व तालुक्यातील पालक व विद्यार्थांना मार्गदर्शन शिबिर जिजाऊ बिग्रेड ता.सोनपेठ व जिजामाता पब्लिक स्कूल ज्यू काँलेज व विद्यालय, सोनपेठ संयुक्त विद्यमाने दि 23 जुन 2019 रविवार सकाळी 11 वा आयोजित केले आहे.
करिअर मार्गदर्शनासाठी पुणे येथिल सोहम लाईफ कन्संलटंशी चे मा राजेश्वर चांदने व टीम यांची महत्वपुर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.. तरी सर्व पालक आणि विदयार्थ्यांनी व तसेच प्राध्यापक ,शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावे..तसेच आपल्या शाळ्तील, गावातील गुणवंत विदयार्थ्यांची नावे फोन नं सहीत खालील फोन नंबरवर कळवावेत...
संयोजक
सौ.विद्या मुजांभाऊ धोडंगे
मुख्याध्यापक,जिजामाता विदयालय व तालुका मार्गदर्शक जिजाऊ बिग्रेड सोनपेठ
9545554488
सौ.अर्चना लहुकूमार वाकणकर
तालुकाध्यक्ष जिजाऊ बिग्रेड सोनपेठ.
सौ रेखा संतोष परांडे
कोषाध्यक्ष जिजाऊ बिग्रेड
नोंदणी अंतिम तारीख 20जुन
कार्यक्रमाचे ठिकाण
छत्रपती शिवाजी महाराज सभाग्रह न प सोनपेठ
साप्ताहिक सोनपेठ दर्शन
बातमी व जाहिराती साठि
आपला हक्काचा मानुस
संपादक किरन रमेश स्वामी
संपर्क मो.9823547752.
No comments:
Post a Comment