श्री ब्र.भु.ह.भ.प. संत रंगनाथ महाराज प्रतिष्ठान व आर्य वैश्य समाज बांधव आयोजित दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न
सोनपेठ (दर्शन) :- श्री ब्र.भु.ह.भ.प.संत रंगनाथ महाराज प्रतिष्ठान व आर्य वैश्य समाज बांधव आयोजित दर्पण दिनानिमित्त श्री नगरेश्वर मंदिर येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न, दि.31 जानेवारी 2025 शुक्रवार रोजी मुकनायक स्थापना दिवस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.31 जानेवारी 1920 साली पाक्षिक मुकनायक वृत्तपत्र स्थापन केले म्हणून दि.31 जानेवारी मुकनायक दिन म्साहणून साजरा करण्यात येतो असा योगायोग म्हणजे सोनपेठ तालुक्यातील सर्व पत्रकार बाधवांचा सन्मान दर्पण दिनानिमित्त आयोजित केला, यामध्ये सर्व पत्रकार बाधवांसह साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांचा सन्मान सुनील डाके, सदानंद शेटे व सागर डाके यांनी शाल, पुष्पहार, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी बालाजी वांकर, डॉ.बालाजी पारसेवार, नंदकुमार कोटलवार , जितेंद्र वांकर, जीवन बसेट, प्रशांत पापंटवार, कैलास पापंटवार, केदार वलसेटवार, प्रवीण सातभाई, नागनाथ शेटे, राहुल लोहगावकर, श्रीराम वांकर, बळीरामजी काटे, भगवान डाके, बालाजी पदमवार, ज्ञानेश्वर डमढरे, अनिल कवटिकवार, नागनाथ सातभाई, आनंद डाके, सचिन डाके, नवनाथ वांकर, संतोष बसेट, राहुल पाथरकर, प्रणव सातभाई, राजेभाऊ शेटे, डॉ.किरण डमढरे, प्रशांत सातभाई, संतोष वलसेटवार, विकी बसेट, विजयकुमार शेटे व आर्य वैश्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी सर्व उपस्थित समाज बांधवांनी सर्पवच पत्रकार बांधवांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment