परभणी जिल्हा ब्राह्मण महासंघाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी
परभणी येथे दि.२८ में २०२२ शनिवार रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३९ व्या जयंती निमित्त येथील विद्या नगर मधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतळ्यास परभणी जिल्हा ब्राह्मण महासंघाच्या वतीने दुग्धभिषेक करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,यावेळी परभणी जिल्हा ब्राहमण महासंघाचे मंदार कुलकर्णी, नितीन शुक्ल, स्वप्नील पिंगळकर, किशोर देशपांडे, प्रथमेश कुलकर्णी, मिलिंद देवगावकर, ओंकार पाठक, आर डी पाठक, संतोष दामोशन, विनायक वझे, महेंद्र सोनपेठकर, उमेश कुलकर्णी, अंश कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी व विजय कुलकर्णी आदि उपस्थित होते.



No comments:
Post a Comment