मा.महादेवजी जानकर यांची परभणी लोकसभा झंझावात जनस्वराज यात्रा
सोनपेठ (दर्शन) :-
जय भारत जय राष्ट्रीय सर्वांना नम्र आवाहन राम मरगळ युवा जिल्हा अध्यक्ष परभणी राष्ट्रीय समाज पक्ष यांनी केले आहे की मा.महादेवजी जानकर यांची परभणी लोकसभा झंझावात जनस्वराज यात्रा दि.५ शनीवार रोजी व दि.६ रविवार रोजी जनस्वराज यात्रेचे आयोजन मा.महादेवजी जानकर साहेबांच्या नेत्रूत्वात होनार असून बदलत्या राजकीय परीस्थीत उपेक्षीत समाजाला आपेक्षीत ठिकानी सन्मान मिळावा ह्या हेतूने एक संवाद जानकर साहेब करनार आहेत.तरी शेतकरी , कष्टकरी , कामगार,मंजुर, सुशिक्षित, तमाम नागरिकांनी सहभागी व्हा, श्री नृसिंह पोखर्णी येथून उद्या दिनांक ५ तारखेला सकाळी ८ वाजता यात्रेची सूरवात होईल व परभणी मार्गे , नांदगाव, कातनेश्वर, पूर्णा, ताडकळस ,पालम , केरवाडी, मरडसगाव , गंगाखेड , महातपूरी , शेळगाव , सोनपेठ , पाथरी मानवत व सेलू मूक्काम तसेच दि. ६ रविवार रोजी वालूर , जिंतूर , चारठाना मंठा मार्गे परतूर व घनसांवगी येथे समारोप सभा ... तेजिल्ह्यातील सर्व सामाजीक घटना, विवीध राजकीय सामाजीक क्षेत्रातेल सर्व सन्माननीय व्यक्तींना जाहिर आमंत्रन.. आपन पूढिल क्र. विलास गाढवे सर 9923350616 , लोकसभा अध्यक्ष गोविंदराव मानवतकर 8999948244 तसेच जिल्हा संपर्क प्रमूख ब्रिजेश गोरे 9146884287 , जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब दूगाने 9763644579 , यूवा जिल्हाध्यक्ष राम मरगळ 8329379103, विकास पतंगे 9921008477 ज्ञानेश्वर दातार सोनपेठ 8390305858 यांच्याशी तथा स्थानीक तालूका पदाधीकारी यांच्याशी संपर्क करुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

No comments:
Post a Comment