लाहोरकर दाम्पत्य PLI/RPLI यामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबदल सन्मानित
परभणी येथे मुख्य पोस्ट विभाग येथे दि.8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमचे प्रमुख पाहुण्या शिक्षण अधिकारी आशा गरुड यांच्या हस्ते श्री सोमेश्वर प्रल्हाद लाहोरकर व सौ.पुजा सोमेश्वर लाहोरकर दाम्पत्य यांना PLI/RPLI यामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबदल सन्मानित करण्यात आले व पुढील कार्यस शुभेच्छा दिल्या.तसेच यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष विभाग सहाय्यक अधिक्षक खदीर सर , डाक विभागाचे सहाय्यक अधिक्षक कुलकर्णी सर , ईरशाद सर , लोहट मॅडम ,चव्हाण सर आदिनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment