आ.राजेश विटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ब्र.भु.रंगनाथ महाराज प्रतिष्ठान पानपोईचे उद्या उद्घाटन
सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ शहरातील ब्र.भु.रंगनाथ महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी, मा.आमदार राजेश दादा विटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ब्र.भु.रंगनाथ महाराज प्रतिष्ठान, सोनपेठ यांच्या वतीने उद्या दिनांक 30 मार्च 2025 वार रविवार रोजी बस स्थानक येथे जल तो है सोना, इसे कभी भी नहीं खोना.याप्रमाने मोफत पानपोई चे उद्घाटक मा.आमदार राजेश दादा विटेकर (आमदार पाथरी मतदार संघ) यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे तरी सकाळी 10 वा. पाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर आपण या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून ब्र.भु.रंगनाथ महाराज प्रतिष्ठान चा आनंद द्विगुणित करावा अशी नम्र विनंती केली आहे.
No comments:
Post a Comment