शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवा
सोनपेठ (दर्शन) :-
जय भवानी मित्र मंडळ आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा-2023 राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा सोनपेठ.स्पर्धा दिनांक -16 फेब्रुवारी 2023, वार गुरुवार रोजी स्पर्धेचे विषय.1) प्राणा-पेक्षाही स्वराज्य श्रेष्ठ,2) आनंदी जीवनाची अनोखी रीत,हवे साहित्य,गीत आणि संगीत,3) 21व्या शतकातील खरा शिवभक्त हरवलाय,4) देव भेटेल तुजला आपुल्या घरी,आई-वडिलांच्या पावन चरणावरी ! 5 ) भारतीय राजकारणात प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर.पारितोषिके -प्रथम पारितोषिक - 5001 रू रोख,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.द्वितीय पारितोषिक - 3001 रू रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.तृतीय पारितोषिक - 2001 रू रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.चतुर्थ पारितोषिक - 1001 रु रोख , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.पंचम पारितोषिक - 751 रु रोख , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.उत्तेजनार्थ पारितोषिक - 551रु रोख ,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.विशेष पारितोषिक :- 17 वर्षांच्या आतिल एका स्पर्धकास उत्कृष्ट वक्ता म्हणून 1100 रु चे विशेष पारितोषिक.स्पर्धेचे नियम -1.स्पर्धा सर्वांसाठी खुली असेल.2.स्पर्धेचे माध्यम मराठी,हिंदी व इंग्रजी असेल.3.स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या स्पर्धकांनी पात्रता फेरी साठी वरील 5 विषया पैकी कोणत्याही एका विषयावर किमान 2 मिनिटांचा व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ 9637692579 या whatsapp नंबर वर पाठवून नोंदणी करणे आवश्यक आहे.4.स्पर्धेत व्हिडिओ पाठवून नाव नोंदणी करण्याची अंतिम तारिख 7 फेब्रुवारी 2023असेल.5.पात्रता फेरीत नोंदणीकृत सहभागी स्पर्धकांच्या व्हिडिओ चे परीक्षण करून 20 स्पर्धकांची निवड अंतिम (मुख्य) फेरीसाठी 10 फेब्रुवारी 2023 रोजी केली जाईल! 6.मुख्य स्पर्धा दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी होईल.7.मुख्य स्पर्धेत सादरीकरणासाठी वेळ 5 + 2 = 7 मिनिटे असेल.8.परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहिल.9. स्पर्धेच्या नियमात ऐनवेळेस बदल करण्याचा हक्क संयोजकांकडे राखीव आहे.10.सोनपेठ शहरा बाहेरील स्पर्धकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाईल.11.स्पर्धेसाठी कुठलेही प्रवेश शुल्क नाही.12.सदरील स्पर्धेचा निकाल स्पर्धा संपताच दिला जाईल व बक्षीस वितरण स्पर्धेच्या ठिकाणीच केले जाईल.मुख्य संयोजक :- जय भवानी मित्र मंडळ सोनपेठ - 8180929999 संयोजन समिती सन्माननीय सदस्य जय भवानी मित्र मंडळ सोनपेठ.अधिक माहितीसाठी संपर्क :- शिवश्री प्रशांतजी शिंगाडे मो.-9637692579. शिवश्री सुभाष कदम मो.-9970995515.स्पर्धेचे ठिकाण :- साहित्यरत्न शाहीर आण्णाभाऊ साठे चौक सोनपेठ तालुका सोनपेठ जिल्हा परभणी.सोनपेठ तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवा असे आवाहन जय भवानी मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष बळीराम काटे व सर्व जय भवानी शिवजन्मोत्सव समिती सन्माननीय सदस्यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment