सोनपेठ शहरातील काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी मसनवाट्यातील बाकड्ये पलटी करुन तोडफोड ; पुढें धडा शिकवावा
सोनपेठ शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले श्री रंगनाथ महाराज प्रतिष्ठान यांच्यावतीने अनेक ठिकाणी साई सिमेंटचे बाकडे बसवले आहेत तसेच मसनवाट्यात देखील मौतीला आलेल्या लोकांसाठी बसायला 11 साई सिमेंटचे बाकडे टाकलेले आहेत त्या पैकी 5 बाकडे हे झाडांच्या खाली तर 6 बाकडे इतरत्र आहेत, झाडांच्या खालील बाकडे सोनपेठ शहरातील काही विघ्नसंतोषी (दलींदर) व्यक्तींनी मसनवाट्यातील 5 बाकड्ये पलटी करुन तोडफोड केली, तरी साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांनी साई सिमेंट प्रोडक्ट चे सय्यद भाई यांना विनंती केली असता आपले बाकडे मौढा मारोती, बस स्थानक परिसरात आहेत त्यांना आजही तडा गेला नाही परंतू मसनवाट्यातील 5 बाकडे हे जाणून बुजून पलटी मारुण तोडफोड करण्यात आली आहे तरीही सय्यद भाई म्हणाले आम्ही सिमेंन्ट व कलर लाऊन दुरुस्ती करुन देऊत, श्री रंगनाथ महाराज प्रतिष्ठान हे सोनपेठ शहरातील सामाजिक कार्यात नावाजलेले नाव जे की शहीद मुंजाभाऊ तेलभरे चौकाचे सुशोभीकरण असो, सामुदायिक राष्ट्रगीत गायन असो वा पशु पक्षी यांना पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील कानाकोपर्यात ठेवलेले हौद असो तसेच विवीध ठिकाणी वृक्षारोपण व वृक्ष सवर्धन किंवा सायखेडा येथील श्रीराम गोशाळेला मदत असो वा सर्व समाज बांधवांसाठी मोफत स्वर्ग रथ असो तसेच महामानवांच्या जयंती मिरवणूकित समाज बांधवांना पिण्याचे पाणी असो वा आईस्क्रीम वाटपा सारखे सामाजिक काम श्री रंगणाथ महाराज प्रतिष्ठान सोनपेठ सतत नचुकता करत असतात.कमी वेळेत नावारुपाला आलेले श्री रंगनाथ महाराज प्रतिष्ठान अनेकांच्या डोळ्यातील मुसळ झालेले दिसुन येत आहे तरी तमाम सोनपेठकरांनी यापुढे असे विघ्नसंतोषी व्यक्तीं सार्वजनिक ठिकाणी नासधुस करतांना दिसताच चांगला चोप द्यावा तात्काळ श्री रंगनाथ महाराज प्रतिष्ठान सोनपेठ अध्यक्ष बालाजी वांकर मो.9422919191 अथवा संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752 यांच्याशी संपर्क साधावा अशा समाजातील विघ्नसंतोषी व्यक्तींना चागला चोप देऊन धडा शिकवावा असे आवाहन श्री रंगनाथ महाराज प्रतिष्ठान सोनपेठ सर्व सदस्यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment