नाझमीन रशीद शेख मैदानी स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम
कै.र.व.कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी नाझमीन रशीद शेख हीने परभणी येथे झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत २०० मीटर धावणे या मैदानी स्पर्धेत परभणी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तिच्या यशाबद्दल ह.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम,उपाध्यक्षा ज्योतिताई कदम,प्राचार्य डॉ.वसंत सातपुते,प्राचार्या शेख शकीला,डॉ.मुकुंदराज पाटील,क्रीडा संचालक डॉ.गोविंद वाकणकर,जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार,तालुका क्रिडा संयोजक शिवाजी तळेकर,क्रिडा संघ व्यवस्थापक प्रा.कैलास आरबाड,प्रा.एम.डी.मेहत्रे,प्रा.एस.डी. वाघमारे,प्रा.सुरेश मोरे,प्रा.संतोष वडकर यांच्या सह साप्ताहिक सोनपेठ दर्शन तसेच सर्वस्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

No comments:
Post a Comment