निट परिक्षेत करण बालासाहेब काळे व अविनाश तुकाराम तळेकर यांचें घवघवीत यश
सोनपेठ शहरातील कै.र.व. कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेचे विद्यार्थी कै.र.व.वरिष्ठ महाविद्यालय मराठी विभाग प्रमुख डॉ.प्रा.बालासाहेब काळे व लिपिक तुकाराम तळेकर यांचें चिरंजीव अनुक्रमे चि.करण बालासाहेब काळे यांनी निट परिक्षेत 720 पैकी 610 मार्क मिळवणं तर चि.अविनाश तुकाराम तळेकर यांनी निट परिक्षेत 720पैकी 590 मार्क मिळवत घवघवीत यश संपादन केल्या बद्दल संस्था अध्यक्ष परमेश्वर कदम, उपाध्यक्षा सौ.ज्योतीताई कदम, संचालक रामेश्वर कदम, प्राचार्य डॉ वसंत सातपुते, प्राचार्या डॉ.शेख शकीला,सर्व संचालक मंडळ,सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मित्र परिवार, नातेवाईक पालक, शिक्षक , सोनपेठ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच सर्व पत्रकार बांधव , केशव भोसले, मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड, सा.सोनपेठ दर्शन संपादक तथा अध्यक्ष जि.प.कें.कन्या शाळा किरण स्वामी व परिवार यांच्या वतीने तसेच सर्वस्तरातून करण काळे व अविनाश तळेकर यांचें अभिनंदन तसेच पुढिल वाटचालीस शुभेच्छा व्यक्त होताना दिसत आहेत.



No comments:
Post a Comment