गडदगव्हाण येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
जिंतूर / सोनपेठ (दर्शन) :-
जिंतूर तालुक्यातील गडदगव्हाण येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे रमाई महिला विचार मंचातर्फे वाटप करण्यात आले.यावेळी रमाई महिला विचार मंचच्या अध्यक्षा आशाताई संभाजी खिल्लारे,सोनिका बुक्तर, पोलिस पाटील मंजुळाबाई खिल्लारे, मथुराबाई वाठोरे, सुमन खिल्लारे, कु.रजनी खिल्लारे, यांच्यासह उपासक व उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



No comments:
Post a Comment