जिजामाता पब्लिक स्कुल & ज्यू कॉलेजची 100 % निकालाची परंपरा कायम मिसाळ अक्षय तालुक्यात सर्वप्रथम
सोनपेठ (दर्शन) :-
मार्च २०२३ मध्ये झालेल्या १२ वी बोर्ड परिक्षेत सोनपेठ येथिल जिजामाता पब्लिक स्कूल व ज्यू. कॉलेजने १००% यशाची परंपरा कायम राखत सोनपेठ तालुक्यातून मिसाळ अक्षय बाळासाहेब या विद्यार्थ्यांने ९४.६७ % गुण मिळवत सोनपेठ तालुक्यातून सर्वप्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे .विज्ञानशाखेत एकून २० विद्यार्थांनी परिक्षा दिली पैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शालेचा निकाल १०० % लागला आहे .१२ वी च्या ३ बँच बाहेर पडल्या असून मागिल ३ बँच चा निकाल १००% ची परंपरा १० वी प्रमाने कायम राखली आहे .
यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे सचिव डॉ. प्रा. मुंजाभाऊ धोंडगे,प्राचार्य अजय ए जे ,प्रा गणेश जयतपाळ व सर्व शिक्षक वृंद यांनी केले आहे .
(संपादक किरण रमेश स्वामी साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो.9823547752.)

No comments:
Post a Comment